मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
जळणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - इतरांचे हित किंवा भरभराट पाहून ईर्ष्या वाटणे
  • वाक्यात प्रयोग - लोक आमच्यावर उगाच जळतात.
  • समानार्थी शब्द - कुढणे , झुरणे
  • एक तरह का - जळते लाकूड
जळणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - आगीच्या संपर्कात येऊन नष्ट होणे
  • वाक्यात प्रयोग - काल लागलेल्या आगीत त्यांचा वाडा जळाला."
  • एक तरह का - पालटणे
  • प्रकार - आग लागणे
जळणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - इंधन म्हणून वापरले जाणे
  • वाक्यात प्रयोग - महिन्याला त्याचे हजार रुपयाचे पेट्रोल जळते.
जळणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - पत्यांच्या खेळात चुकीच्या वेळी वा चुकीच्या पत्त्याची खेळी होणे
  • वाक्यात प्रयोग - त्याची मेंढी जळाली.
जळणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - उष्णता व प्रकाश देणे
  • वाक्यात प्रयोग - हा दिवा किती वेळ पेटेल.
  • समानार्थी शब्द - पेटणे , तेवणे
  • एक तरह का - सोडणे
जळणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जळण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - हवेत जास्तीत जास्त अशुद्धता ज्वलनामुळे निर्माण होते.
  • समानार्थी शब्द - ज्वलन
  • लिंग - नपुंसक लिंग
जळणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे
  • वाक्यात प्रयोग - पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.
  • समानार्थी शब्द - करपणे , करपून जाणे , जळून जाणे
  • एक तरह का - असणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design