Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
जळणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
इतरांचे हित किंवा भरभराट पाहून ईर्ष्या वाटणे
वाक्यात प्रयोग -
लोक आमच्यावर उगाच जळतात.
समानार्थी शब्द -
कुढणे
,
झुरणे
एक तरह का -
जळते लाकूड
जळणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
आगीच्या संपर्कात येऊन नष्ट होणे
वाक्यात प्रयोग -
काल लागलेल्या आगीत त्यांचा वाडा जळाला."
एक तरह का -
पालटणे
प्रकार -
आग लागणे
जळणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
इंधन म्हणून वापरले जाणे
वाक्यात प्रयोग -
महिन्याला त्याचे हजार रुपयाचे पेट्रोल जळते.
जळणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
पत्यांच्या खेळात चुकीच्या वेळी वा चुकीच्या पत्त्याची खेळी होणे
वाक्यात प्रयोग -
त्याची मेंढी जळाली.
जळणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
उष्णता व प्रकाश देणे
वाक्यात प्रयोग -
हा दिवा किती वेळ पेटेल.
समानार्थी शब्द -
पेटणे
,
तेवणे
एक तरह का -
सोडणे
जळणे
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
जळण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
हवेत जास्तीत जास्त अशुद्धता ज्वलनामुळे निर्माण होते.
समानार्थी शब्द -
ज्वलन
लिंग -
नपुंसक लिंग
जळणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे
वाक्यात प्रयोग -
पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.
समानार्थी शब्द -
करपणे
,
करपून जाणे
,
जळून जाणे
एक तरह का -
असणे