मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
जमा करणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी देणे
  • वाक्यात प्रयोग - हा अर्ज तुम्ही कार्यालयात जमा करा.
  • एक तरह का - देणे
  • प्रकार - जमा करणे
जमा करणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - बॅकेच्या खात्यात टाकणे
  • वाक्यात प्रयोग - तो दर महिन्याला आपल्या खात्यात हजार रूपये जमा करते.
  • समानार्थी शब्द - भरणे
  • एक तरह का - जमा करणे
जमा करणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - आपल्या पक्षातील लोकांना एकत्र करणे
  • वाक्यात प्रयोग - भांडण करण्यासाठी राकेश लोकांना गोळा करत आहे.
  • समानार्थी शब्द - गोळा करणे , जमवणे , एकत्रित करणे , गोळावणे
  • एक तरह का - काम करणे
जमा करणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - (पसरलेल्या वस्तूंना )एका ठिकाणी आणून ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - शेतकरी पसरलेले धान्य गोळा करत आहे.
  • समानार्थी शब्द - गोळा करणे , एकत्रित करणे , जमवणे , पुंजवणे
  • एक तरह का - ठेवणे
  • प्रकार - घडी घालणे
जमा करणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - साठा करणे वा एकत्रित करणे
  • वाक्यात प्रयोग - घर बांधण्यासाठी मोहनने कष्ट करून पैसे जमवले
  • समानार्थी शब्द - जमवणे , साठवणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - पै पै जोडणे , वसूल करणे , व्यवस्था करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design