मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
जमवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - साठा करणे वा एकत्रित करणे
  • वाक्यात प्रयोग - घर बांधण्यासाठी मोहनने कष्ट करून पैसे जमवले
  • समानार्थी शब्द - साठवणे , जमा करणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - पै पै जोडणे , वसूल करणे , व्यवस्था करणे
जमवणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - गोळा किंवा जमा करण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - व्यापार्‍या आपले आयुष्य प्रसिद्धी, पैसा जमविण्यातच घालवले.
  • समानार्थी शब्द - जमविणे
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - क्रिया
जमवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - घडून येईल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - त्यांनी माझ्या भावाचे लग्न जुळवले.
  • समानार्थी शब्द - जुळवणे
जमवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - आपल्या पक्षातील लोकांना एकत्र करणे
  • वाक्यात प्रयोग - भांडण करण्यासाठी राकेश लोकांना गोळा करत आहे.
  • समानार्थी शब्द - गोळा करणे , जमा करणे , एकत्रित करणे , गोळावणे
  • एक तरह का - काम करणे
जमवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - (पसरलेल्या वस्तूंना )एका ठिकाणी आणून ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - शेतकरी पसरलेले धान्य गोळा करत आहे.
  • समानार्थी शब्द - गोळा करणे , एकत्रित करणे , जमा करणे , पुंजवणे
  • एक तरह का - ठेवणे
  • प्रकार - घडी घालणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design