मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कूस
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - शरीराच्या खांद्यापासून पायापर्यंतच्या एका बाजूवर झोपण्याची स्थिती
  • वाक्यात प्रयोग - तो रात्रभर ह्या कुशीवरून त्या कुशीवर असा तळमळत होता.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - अंगस्थिती
कूस
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - धान्याचे किंवा गवताचे बारीक अणकुचीदार टोक
  • वाक्यात प्रयोग - तिच्या बोटात कूस गेले.
  • समानार्थी शब्द - कुसळ
  • लिंग - स्त्रीलिंग
  • प्रकार - सल
कूस
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - काख आणि कंबर यांच्यामधील बरगड्या असलेला शरीराच्या कडेचा भाग
  • वाक्यात प्रयोग - मूल आईच्या कुशीत गुपचूप झोपून गेले.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - शारीरिक भाग
कूस
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - बसणे, झोपणे इत्यादीमध्ये शरीराचा संपूर्ण भार ज्या बाजूवर पडतो ती बाजू
  • वाक्यात प्रयोग - सतत एकाच कुशीवर झोपल्याने ती कूस आता दुखत आहे.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - बाजू
कूस
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - शरीरात रुतून बसलेला व वेदना देणारा अणकुचीदार कण
  • वाक्यात प्रयोग - पायातील सल काही केल्या निघत नव्हता.
  • समानार्थी शब्द - सल
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - कूस
कूस
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - जेथे गर्भ विकसित होतो असा स्त्रियांच्या शरीरातील एक अवयव
  • वाक्यात प्रयोग - गर्भाशय ओटीपोटात असतो.
  • समानार्थी शब्द - गर्भाशय , गर्भकोश , पोट , उदर
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मादी जननेंद्रिय
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design