मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
हस्त
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - चंद्र हस्त नक्षत्रात असतो तो कालावधी
  • वाक्यात प्रयोग - आज हस्त संपला.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काळ
हस्त
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - सत्तावीस नक्षत्रांपैकी तेरावे नक्षत्र
  • वाक्यात प्रयोग - हस्त ह्या नक्षत्रात पच तारका आहेत
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - नक्षत्र
हस्त
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतची लांबी किंवा चोवीस अंगुळांचे परिमाण
  • वाक्यात प्रयोग - ह्या कापडाची लांबी दोन हात आहे.
  • समानार्थी शब्द - हात
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - माप
हस्त
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - तळहात व मळहात मिळून झालेला मनगटापुढचा भाग
  • वाक्यात प्रयोग - त्याचा हात मशीनी खाली आला.
  • समानार्थी शब्द - हात , कर
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - शारीरिक बाह्य अवयव
हस्त
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग
  • वाक्यात प्रयोग - रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते असे म्हणतात.
  • समानार्थी शब्द - हात , भुज , बाहू , कर
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - शारीरिक बाह्य अवयव
  • प्रकार - डावा हात
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design