मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कडा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - डोंगराची तुटलेली बाजू किंवा डोंगराच्या कडेचा सपाट उभा भाग
  • वाक्यात प्रयोग - डोणागिरीचा कडा चढून तानाजीने कोंढाण्यावर हल्ला चढवला.
  • लिंग - पुल्लिंग
कडा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - हातात घालायचा एक दागिना
  • वाक्यात प्रयोग - ह्या दिवळीत मी सोन्याचे कडे विकत घेतले.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - हस्त आभूषण
कडा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे स्थान वा गोष्ट ह्यांच्या, पुढील व मागील ह्यांपेक्षा भिन्न असणार्‍या दोन बाजू अथवा कडा
  • वाक्यात प्रयोग - पत्राची दुसरी बाजू पिवळी आहे.
  • समानार्थी शब्द - बाजू , कड
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भाग
कडा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या वस्तूची किंवा जागेची सीमारेषा
  • वाक्यात प्रयोग - कन्याकुमारीला समुद्राच्या काठावरून सूर्यास्त मनमोहक दिसतो.
  • समानार्थी शब्द - काठ , कड , मेर , किनार
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ठिकाण
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design