मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बुडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - पाणी इत्यादी द्रव पदार्थात खोल जाणे,अंतर्धान पावणे
  • वाक्यात प्रयोग - वादळामुळे जहाज समुद्रात बुडाले
  • समानार्थी शब्द - डुबणे
  • एक तरह का - असणे
बुडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - व्यवसायात गुंतवलेल्या पैशाचे नुकसान होणे
  • वाक्यात प्रयोग - शेअर बाजारात लावलेला सर्व पैसा बुडाला
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - अयशस्वी होणे , संकट कोसळणे , नाक कापणे , ढासळणे , उध्वस्त होणे
बुडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - वाया जाणे
  • वाक्यात प्रयोग - काम काही झाले नाही पण अख्खा दिवस बुडाला
  • एक तरह का - लोटणे
बुडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - आकाशातील ग्रहगोलादिकांचे दिसेनासे होणे
  • वाक्यात प्रयोग - आज सूर्य लवकर मावळला.
  • समानार्थी शब्द - मावळणे , अस्ताला जाणे
  • एक तरह का - असणे
बुडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून जाणे
  • वाक्यात प्रयोग - तो गाण्यात तल्लीन झाला
  • समानार्थी शब्द - तल्लीन होणे , मग्न होणे , बुडून जाणे , गर्क होणे
  • एक तरह का - होणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design