मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
अनंत
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - कधीही न संपणारा
  • वाक्यात प्रयोग - काळ अनंत आहे
  • समानार्थी शब्द - अपार , असीम , अमर्याद , अपरिमित
अनंत
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातावर बांधला जाणारा चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरा
  • वाक्यात प्रयोग - ब्राह्मण यजमानाच्या हातावर अनंत बांधत आहे.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - दोरा
अनंत
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - रामानुजाचार्यांचे शिष्य
  • वाक्यात प्रयोग - अनंत हा रामानुजाचार्यांचा प्रमुख शिष्य होता.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - शिष्य
अनंत
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - सीमा नाही असा
  • वाक्यात प्रयोग - अवकाश असीम आहे
  • समानार्थी शब्द - असीम , अपार , अमर्याद , निस्सीम
अनंत
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एक जैन तीर्थंकर
  • वाक्यात प्रयोग - अनंतनाथ चौदावे तीर्थंकर होते.
  • समानार्थी शब्द - अनंतनाथ
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - तीर्थंकर
अनंत
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - अनंतचतुर्दशीच्या दिवशी करायचे व्रत
  • वाक्यात प्रयोग - माझी आजी दरवर्षी अनंतचतुर्दशी करते.
  • समानार्थी शब्द - अनंतचतुर्दशी , अनंतव्रत
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - उपवास
अनंत
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - शंकरपार्वतीचा पुत्र, हत्तीचे तोंड व माणसाचे शरीर असलेले हिंदूंचे एक दैवत
  • वाक्यात प्रयोग - गणपती हे विद्येचे दैवत आहे.
  • समानार्थी शब्द - गणपती , गणेश , गजानन , लंबोदर , एकदंत
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - देव
  • अंगीवाची - पंचदेव
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design