मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
अपरिमित
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - न मापता येण्यासारखे
  • वाक्यात प्रयोग - सृष्टी अप्रमेय संपत्तीची खाण आहे.
  • समानार्थी शब्द - अप्रमेय , अमर्याद
अपरिमित
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - मोजता न येणारे
  • वाक्यात प्रयोग - अमावास्येच्या रात्री असंख्य तार्‍यांनी आकाश भरून गेले होते
  • समानार्थी शब्द - असंख्य , अगणित , अगण्य , अमेय
अपरिमित
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक
  • वाक्यात प्रयोग - धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.
  • समानार्थी शब्द - आतोनात , अतोनात , पुष्कळ , प्रचंड
अपरिमित
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - कधीही न संपणारा
  • वाक्यात प्रयोग - काळ अनंत आहे
  • समानार्थी शब्द - अनंत , अपार , असीम , अमर्याद
अपरिमित
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - प्रमाणाने जास्त असलेला
  • वाक्यात प्रयोग - त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.
  • समानार्थी शब्द - खूप , फार , पुष्कळ , जास्त , बराच
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design