Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
अनंत
विशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
कधीही न संपणारा
वाक्यात प्रयोग -
काळ अनंत आहे
समानार्थी शब्द -
अपार
,
असीम
अनंत
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातावर बांधला जाणारा चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरा
वाक्यात प्रयोग -
ब्राह्मण यजमानाच्या हातावर अनंत बांधत आहे.
अनंत
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
रामानुजाचार्यांचे शिष्य
वाक्यात प्रयोग -
अनंत हा रामानुजाचार्यांचा प्रमुख शिष्य होता.
अनंत
विशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
सीमा नाही असा
वाक्यात प्रयोग -
अवकाश असीम आहे
समानार्थी शब्द -
असीम
,
अपार
अनंत
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एक जैन तीर्थंकर
वाक्यात प्रयोग -
अनंतनाथ चौदावे तीर्थंकर होते.
समानार्थी शब्द -
अनंतनाथ
अनंत
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
अनंतचतुर्दशीच्या दिवशी करायचे व्रत
वाक्यात प्रयोग -
माझी आजी दरवर्षी अनंतचतुर्दशी करते.
समानार्थी शब्द -
अनंतचतुर्दशी
,
अनंतव्रत
अनंत
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
शंकरपार्वतीचा पुत्र, हत्तीचे तोंड व माणसाचे शरीर असलेले हिंदूंचे एक दैवत
वाक्यात प्रयोग -
गणपती हे विद्येचे दैवत आहे.
समानार्थी शब्द -
गणपती
,
गणेश
,
गजानन