मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
अंत
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट इत्यादी समाप्त होण्याची अवस्था किंवा भाव
  • वाक्यात प्रयोग - कलीयुगाचा अंत निश्चित आहे.
  • समानार्थी शब्द - शेवट , समाप्ती , अखेर , इतिश्री
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - परिवर्तन
अंत
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट, घटना इत्यादीचा अंतिम भाग
  • वाक्यात प्रयोग - ह्या पुस्तकाचा शेवट वाचल्यानंतरच तुम्ही एखाद्या निष्कर्षवर या.
  • समानार्थी शब्द - शेवट
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भाग
अंत
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट संपण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.
  • समानार्थी शब्द - शेवट , समाप्ती , इतिश्री , अखेर
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - घटना
  • प्रकार - कार्य समाप्ती , सांगता , सुट्टी , अयनांत , युगान्त , ड्रॉ
अंत
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती
  • वाक्यात प्रयोग - जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे.
  • समानार्थी शब्द - मृत्यू , मरण , काळ , शेवट
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - क्रिया , अवस्था
  • प्रकार - दयामरण , अकाल मृत्यू , महानिर्वाण , सद्गती , जलसमाधी , इच्छामृत्यू , समाधी
अंत
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाचा शेवट
  • वाक्यात प्रयोग - पर्यावरणाच्या संरक्षणाची काळजी न घेतल्यास सृष्टीचा नाश होण्याची शक्यता आहे
  • समानार्थी शब्द - नाश , विनाश , विध्वंस , उच्छेद , नायनाट
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - अवस्था
  • प्रकार - सत्यानाश , महाप्रलय , विघटन
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design