मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
समाधी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ज्यात सर्व चित्तवृत्तींचा निरोध साधला जातो ते योगातील आठवे व शेवटचे अंग
  • वाक्यात प्रयोग - कीर्तन करताकरता तुकाराम महाराजांची समाधी लागत असे
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - अवस्था
  • प्रकार - असंप्रज्ञात समाधी , निर्बीज समाधी , योगनिद्रा
समाधी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जिथे एखाद्याचे (विशेषकर प्रसिद्ध व्यक्तीचे)मृत शरीर किंवा अस्थी इत्यादी पुरले आहेत ते ठिकाण
  • वाक्यात प्रयोग - राजघाट येथे गांधींची समाधी आहे.
  • समानार्थी शब्द - समाधीस्थळ , समाधी स्थळ
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - ठिकाण
समाधी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ऋषी, संत, इत्यादींची अशी अवस्था ज्यात चेतना नष्ट होते आणि ते आपले प्राण त्याग करतात
  • वाक्यात प्रयोग - महर्षी दधिचींनी देव कल्याण हेतू समाधी घेतली होती.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - मृत्यू
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design