मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
हलवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - हवा घेण्यासाठी पंखा किंवा इतर वस्तू इत्यादी हलवणे
  • वाक्यात प्रयोग - अत्याधिक गर्मीमुळे तो एकसारखा हातपंखा हलवत होता.
  • समानार्थी शब्द - हालवणे , हलविणे , हालविणे
  • एक तरह का - डोलावणे
हलवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाईल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - त्या खुर्च्या तेथून हलवू नको.
  • समानार्थी शब्द - हटवणे
  • एक तरह का - काम करणे
हलवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी वस्तू इत्यादी जागेवरून उचलणे किंवा इकडे-तिकडे करणे
  • वाक्यात प्रयोग - मोठमोठे राजेमहाराजे देखील सीतेच्या स्वयंवरात शिव-धनुष्य हलवू देखील शकले नाहीत.
  • समानार्थी शब्द - हलविणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - झिंगणे
हलवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - गती देणे
  • वाक्यात प्रयोग - बोरे पाडण्यासाठी आम्ही पेरूचे झाड गदगदा हलवले.
  • समानार्थी शब्द - हालवणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - फेटणे , डोलावणे
हलवणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - हलविण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - झाड हलविल्याने आंबे खाली पडले.
  • समानार्थी शब्द - हालवणे , हलविणे , हालविणे
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - काम
हलवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - हलविण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे
  • वाक्यात प्रयोग - आंबे काढण्यासाठी मालकाने नोकराकडून झाड हलविले.
  • समानार्थी शब्द - हलविणे , हालविणे , हालवणे
  • एक तरह का - करून_घेणे
  • प्रकार - घुसळवून घेणे
हलवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - वस्तू इत्यादिस आपल्या जागेवरून न उचलता हलेल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने खुर्ची सरकवली.
  • समानार्थी शब्द - सरकवणे , सरकविणे , हलविणे
  • एक तरह का - काम करणे
हलवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पातळ पदार्थ इत्यादी नीट मिसळण्यासाठी हलवणे
  • वाक्यात प्रयोग - डाळ नीट ढवळ.
  • समानार्थी शब्द - ढवळणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design