मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
हप्ता
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एका वेळी चुकते केले जाईल इतका कर्जाचा किंवा देय रकमेचा अंश
  • वाक्यात प्रयोग - मी हे कर्ज तीन हप्त्यात फेडेन.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - प्रक्रिया
हप्ता
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - पूर्वनियत वेळेवर अथवा पूर्वनियत रुपात काही देण्याची क्रिया या भाव
  • वाक्यात प्रयोग - नाइलाजाने आम्हाला हप्त्यावर कर्ज घ्यावे लागते.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काम
हप्ता
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ऋण इत्यादी टप्प्याटप्याने देण्याची पद्धत
  • वाक्यात प्रयोग - बँकेने प्रदान केलेल्या हप्त्याच्या सुविधेमुळे महागड्या वस्तू विकत घेणे सोपे झाले आहे.
  • लिंग - अज्ञात
हप्ता
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - सात दिवसांचा कालावधी
  • वाक्यात प्रयोग - मी मागचा पूर्ण सप्ताह रजेवर होते.
  • समानार्थी शब्द - सप्ताह
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ठरावीक काळ
  • प्रकार - शिवाह
हप्ता
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे कर्ज थोडे थोडे करून फेडण्यासाठीचा एकेक भाग
  • वाक्यात प्रयोग - कर्जाचा हा शेवटचा हफ्ता आहे.
  • समानार्थी शब्द - हफ्ता
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - धन
हप्ता
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यात प्रत्येक दिवसाला एक नाव असते असा, कालगणनेच्या एका विशिष्ट प्रकारातील सात दिवसांचा कालावधी
  • वाक्यात प्रयोग - या सप्ताहात मी दोन दिवस सुटीवर होतो.
  • समानार्थी शब्द - सप्ताह , आठवडा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ठरावीक काळ
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design