मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
स्वीकारणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे
  • वाक्यात प्रयोग - मी हिंदु धर्म स्वीकारला.
  • समानार्थी शब्द - अंगीकारणे , अवलंबणे , पत्करणे
  • एक तरह का - घेणे
  • प्रकार - करणे , साधु बनणे , हिंदू धर्म स्वीकारणे , लग्न करणे , स्वीकारणे , वरणे , दत्तक घेणे
स्वीकारणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे पद इत्यादी विभूषित करणे
  • वाक्यात प्रयोग - बर्‍याच विचारविमर्शानंतर सुरेशने अध्यक्ष पद स्वीकारले.
  • समानार्थी शब्द - स्वीकार करणे
  • एक तरह का - स्वीकारणे
स्वीकारणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - परिक्षणासाठी स्वीकार करणे
  • वाक्यात प्रयोग - न्यायालय तुमच्या खोट्या युक्तिवादास स्वीकारणार नाही.
  • समानार्थी शब्द - स्वीकार करणे
  • एक तरह का - मान्य असणे
स्वीकारणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - दुसर्‍याने देऊ केलेली गोष्ट आपल्या ताब्यात करणे
  • वाक्यात प्रयोग - भाऊबीजेनिमित्त दिलेली भेट बहिणीने आनंदाने घेतली.
  • समानार्थी शब्द - घेणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - हिसकावणे , स्वीकारणे , विकत घेणे , ठगणे , चोरणे , भाड्याने घेणे , शोषणे
स्वीकारणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - काम इत्यादी करण्याची जबाबदारी घेणे
  • वाक्यात प्रयोग - लग्नाची सगळी जबाबदारी मी घेतली.
  • समानार्थी शब्द - घेणे , ग्रहण_करणे
  • एक तरह का - घेणे
  • प्रकार - विडा उचलणे
स्वीकारणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीबद्दल संमती दाखवणे
  • वाक्यात प्रयोग - तुमची गोष्ट मला मान्य आहे.
  • समानार्थी शब्द - मान्य असणे , कबूल असणे , सहमत असणे , राजी असणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - मान्यता देणे , स्वीकारणे , तयार होणे , सामोरे जाणे , विश्वास ठेवणे , स्वागत करणे , सहन करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design