मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
सूचना
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे कार्य अशा प्रकारे झाले पाहिजे असे सांगण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - तो शिक्षकांच्या सूचनेनुसार काम करून सफल झाला.
  • समानार्थी शब्द - निर्देश
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - माहिती
सूचना
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - लक्षात न आलेल्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी केलेले विधान
  • वाक्यात प्रयोग - हे काम करताना त्याच्या सूचनांचा मला बराच उपयोग झाला
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - उक्ती
सूचना
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - सावधान किंवा सावध करण्यासाठी सांगितलेली गोष्ट
  • वाक्यात प्रयोग - हवामान विभागाने मासेमार्‍यांना समुद्रात न जाण्याची चेतावनी दिली आहे.
  • समानार्थी शब्द - चेतावनी , इशारा , सावधानतेचा इशारा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - संप्रेषण
  • प्रकार - निर्वाणीचा इशारा
सूचना
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - हालचाली वा चिन्हांद्वारे आपले विचार, विकार इतरांना दाखवण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - तीन क्रमांकाचा बावटा हा मच्छीमारांसाठी धोक्याचा संकेत असतो
  • समानार्थी शब्द - संकेत , इशारा , खूण , इशारत
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - संप्रेषण
  • प्रकार - अंगुलीनिर्देश , इशारा
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design