Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
इशारा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
दुसर्यांपासून लपून आपापसात खुणा किंवा संकेत करण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
तो सैनिक आपल्या सहकार्याकडून इशार्याशी वाट पाहत होता.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
संकेत
इशारा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
हालचाली वा चिन्हांद्वारे आपले विचार, विकार इतरांना दाखवण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
तीन क्रमांकाचा बावटा हा मच्छीमारांसाठी धोक्याचा संकेत असतो
समानार्थी शब्द -
संकेत
,
खूण
,
इशारत
,
सूचना
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
संप्रेषण
प्रकार -
अंगुलीनिर्देश
,
इशारा
इशारा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
सावधान किंवा सावध करण्यासाठी सांगितलेली गोष्ट
वाक्यात प्रयोग -
हवामान विभागाने मासेमार्यांना समुद्रात न जाण्याची चेतावनी दिली आहे.
समानार्थी शब्द -
चेतावनी
,
सावधानतेचा इशारा
,
सूचना
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
संप्रेषण
प्रकार -
निर्वाणीचा इशारा
इशारा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
सांकेतिक पद्धतीने केलेले कथन
वाक्यात प्रयोग -
कवीच्या सांकेतिक कथनाचा अर्थ समजणे सोपे नाही.
समानार्थी शब्द -
सांकेतिक कथन
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
उक्ती