मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
संरक्षण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - व्यवस्थितपणे राखणे, संभाळ करण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - देशातील इतिहासाचे प्रतीक असलेल्या प्राचीन अवशेषांचे संरक्षण करणे आवश्यक आहे
  • समानार्थी शब्द - सुरक्षा
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - रक्षण
  • प्रकार - आरोग्यसेवा
संरक्षण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - आर्थिक नुकसान, विपत्ती इत्यादीपासून वाचवण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - विम्यामुळे संकटसमयी संरक्षण लाभते.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - रक्षण
संरक्षण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - व्यवस्थितपणे राखणे, संभाळ करण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - देशातील इतिहासाचे प्रतीक असलेल्या प्राचीन अवशेषांचे संरक्षण करणे आवश्यक आहे
  • समानार्थी शब्द - सुरक्षा
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
  • प्रकार - संरक्षण
संरक्षण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - भविष्य इत्यादीसाठी किंवा पुढच्या आवश्यकतेसाठी राखण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - निसर्गाच्या संरक्षणाने भविष्यातील समस्याला तोंड देता येईल.
  • समानार्थी शब्द - सुरक्षा , सुरक्षितता
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - संरक्षण
संरक्षण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - विपत्ती इत्यादीपासून वाचवण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - देशाच्या रक्षणासाठी अनेक शिपायांनी आपल्या प्राणांची आहुती दिली
  • समानार्थी शब्द - रक्षण , परित्राण , बचाव
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
  • प्रकार - गोरक्षण , संरक्षण , जीवदान , आत्मरक्षा , अंगसुरक्षा
संरक्षण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - रक्षण करण्याची क्रिया किंवा भाव
  • वाक्यात प्रयोग - शेतकरी शेताची राखण करत आहे.
  • समानार्थी शब्द - राखण , रक्षण , रखवाली
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design