Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
वस्तू
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
डोळ्यांना दिसणारी व जिला काही नाव व रूप आहे अशी गोष्ट
वाक्यात प्रयोग -
घरात बर्याच वस्तू अस्ताव्यस्त पडल्या आहेत.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
गोष्ट
वस्तू
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
वास्तविक किंवा काल्पनिक अस्तित्व
वाक्यात प्रयोग -
आमचा बाळू कोणतीही गोष्ट जागेवर राहू देत नाही
समानार्थी शब्द -
गोष्ट
,
पदार्थ
,
चीज
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
अस्तित्व
प्रकार -
अंथरूण
,
सामान
,
साधन
,
मित्र
,
नैसर्गिक साधने
,
क्षमता
,
पदार्थ
वस्तू
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या कामासाठी आवश्यक गोष्टी
वाक्यात प्रयोग -
विटा, सिमेंट हे घरबांधणीचे सामान आहे
समानार्थी शब्द -
सामान
,
साहित्य
,
सामग्री
,
सामुग्री
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
गोष्ट
प्रकार -
आडोसा
,
पूजाद्रव्य
,
जोडवस्तू
,
कागद
,
घरसामान
,
कच्चामाल
,
किरकोळ सामान
वस्तू
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
वस्तुमान असणारी आणि अवकाश व्यापणारी गोष्ट
वाक्यात प्रयोग -
पदार्थाच्या पाच अवस्था आहेत.
समानार्थी शब्द -
पदार्थ
,
द्रव्य
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
गोष्ट
प्रकार -
मादक पदार्थ
,
खाद्य
,
अखाद्य पदार्थ
,
आच्छादन
,
रेणू
,
द्रव
,
रंग