मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चीज
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - दुधाला विरजण लावून तयार झालेल्या दह्यातील दुग्धजल आणि विरघळलेले पदार्थ काढून टाकून तयार केलेला खाद्य पदार्थ
  • वाक्यात प्रयोग - चीजमधील जलांश जितका कमी तितके ते अधिक टिकते.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - खाद्य
चीज
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - शास्त्रीय संगीतात विशिष्ट रागरचनेत गाताना म्हणतात ते पद्य
  • वाक्यात प्रयोग - मैफिलीत उडतउडत कानी येणार्‍या चिजा ऐकून गाणार्‍यांचा त्यांना तिटकारा होता.
  • लिंग - अज्ञात
चीज
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - वास्तविक किंवा काल्पनिक अस्तित्व
  • वाक्यात प्रयोग - आमचा बाळू कोणतीही गोष्ट जागेवर राहू देत नाही
  • समानार्थी शब्द - गोष्ट , वस्तू , पदार्थ
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - अस्तित्व
  • प्रकार - अंथरूण , सामान , साधन , मित्र , नैसर्गिक साधने , क्षमता , पदार्थ
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design