मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
वकस
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - घारीपेक्षा मोठ्या आकाराचा, गडद-उदी रंगाचा, पिवळसर सोनेरी रंगाचे डोके असलेला एक पक्षी
  • वाक्यात प्रयोग - मत्स्यगरुडाच्या शेपटीवर रूंद आडवा पट्टा असतो."
  • समानार्थी शब्द - मत्स्यगरुड , हूमा , मीनखाई गरुड , वैनतेय
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - पक्षी
वकस
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - घारीपेक्षा मोठ्या आकाराचा एक गरुड
  • वाक्यात प्रयोग - समुद्र गरुडाच्या डोक्याचा, मानेचा आणि शरीराचा बराचसा भाग पांढरा असतो.
  • समानार्थी शब्द - समुद्र गरुड , काकण घार , बुरुड , पाण कनेर
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - गरूड
वकस
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - डोके, छाती व पोट पांढरे असलेला,घारीएवढा एक पक्षी
  • वाक्यात प्रयोग - ब्राह्मणी घारीचे नर आणि मादी दिसायला सारखे असतात.
  • समानार्थी शब्द - ब्राह्मणी घार , मोर घार , धवल बोक्या , पांढर बोक्या
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - घार
वकस
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - आकाराने घारीएवढा, शरीराचा खालचा भाग पांढरा व उदी रंगाचे डोके असलेला पक्षी
  • वाक्यात प्रयोग - नेपाळच्या खोर्‍यात मीनखाई घार वर्षभर आढळून येते.
  • समानार्थी शब्द - मीनखाई घार , मच्छीघार , मोरघार , इंजना
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - पाणपक्षी
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design