Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
वकस
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
घारीपेक्षा मोठ्या आकाराचा, गडद-उदी रंगाचा, पिवळसर सोनेरी रंगाचे डोके असलेला एक पक्षी
वाक्यात प्रयोग -
मत्स्यगरुडाच्या शेपटीवर रूंद आडवा पट्टा असतो."
समानार्थी शब्द -
मत्स्यगरुड
,
हूमा
वकस
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
घारीपेक्षा मोठ्या आकाराचा एक गरुड
वाक्यात प्रयोग -
समुद्र गरुडाच्या डोक्याचा, मानेचा आणि शरीराचा बराचसा भाग पांढरा असतो.
समानार्थी शब्द -
समुद्र गरुड
,
काकण घार
वकस
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
डोके, छाती व पोट पांढरे असलेला,घारीएवढा एक पक्षी
वाक्यात प्रयोग -
ब्राह्मणी घारीचे नर आणि मादी दिसायला सारखे असतात.
समानार्थी शब्द -
ब्राह्मणी घार
,
मोर घार
वकस
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
आकाराने घारीएवढा, शरीराचा खालचा भाग पांढरा व उदी रंगाचे डोके असलेला पक्षी
वाक्यात प्रयोग -
नेपाळच्या खोर्यात मीनखाई घार वर्षभर आढळून येते.
समानार्थी शब्द -
मीनखाई घार
,
मच्छीघार
,
मोरघार