मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
लुटणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - लुटण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - डाकूंचे लुटणे पाहून गाव हादरले.
  • समानार्थी शब्द - लुटणं
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - असामाजिक कार्य , अनैतिक_कार्य
  • प्रकार - वाटमारी , लूट , दरोडा
लुटणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - दुसर्‍याकडून लुटले जाणे
  • वाक्यात प्रयोग - आमच्या शहरात एका शेठजीला चोरांनी लुटले.
  • एक तरह का - असणे
लुटणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - बळजबरीने एखाद्याची वस्तू हरण करून नेणे
  • वाक्यात प्रयोग - बंडखोरांनी राजाचा खजिना लुटला.
  • समानार्थी शब्द - लुबाडणे
  • एक तरह का - हिसकावणे
लुटणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - अनैतिकतेने एकाद्याकडून एखादी वस्तू बळकावणे
  • वाक्यात प्रयोग - शाळेत प्रवेश देण्यासाठी अनुदानाच्या नावाखाली शिक्षणसंस्था लुटतात.
  • एक तरह का - घेणे
  • प्रकार - लूटणे
लुटणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - आनंद अनुभवणे
  • वाक्यात प्रयोग - मुलांनी परीक्षा संपल्याचा आनंद लुटला
  • एक तरह का - असणे
लुटणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - आनंददायी वस्तू उपभोगणे किंवा त्यांचा अनुभव घेणे
  • वाक्यात प्रयोग - आम्ही सहलीला खूप मजा केली
  • समानार्थी शब्द - करणे
  • एक तरह का - वापरणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design