मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
लाटणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पोळपाटावर लाटी ठेवून त्याला लाटण्याच्या साहाय्याने फिरवीत विवक्षित आकार देणे
  • वाक्यात प्रयोग - आज सकाळपासून आम्ही पन्नास पापड लाटले.
  • एक तरह का - काम करणे
लाटणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - पोळी इत्यादी लाटण्याच्या उपयोगाचे दंडगोलाकार साधन
  • वाक्यात प्रयोग - भाकर करायला लाटणे लागत नाही
  • समानार्थी शब्द - लाटणी
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - स्वयंपाक साधन
लाटणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - दुसर्‍याची वस्तू त्याला फसवून बळकावणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.
  • समानार्थी शब्द - हडपणे , बळकावणे , गिळंकृत करणे , अपहार करणे
  • एक तरह का - घेणे
लाटणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - गोल व लांब असलेले लाटण्यासाठी वापरले जाणारे साधन
  • वाक्यात प्रयोग - मुले लाटण्याशी खेळत होती.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - पदार्थ
लाटणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - हाती आलेली दुसर्‍याची गोष्ट स्वतःपाशी ठेवून देणे
  • वाक्यात प्रयोग - शीलाने तिच्या नणंदेचा दागिना ढापला.
  • समानार्थी शब्द - ढापणे , लांबवणे , बळकावणे , दाबणे
  • एक तरह का - ठेवणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design