मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
रचना
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - भिंत बनवण्यासाठी विटांना एकावर एक ठेवण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - गंवडी विटांची रचना करत आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - जोडणी
रचना
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - चित्र, ग्रंथ, वास्तू इत्यादीच्या स्वरूपात तयार केलेली वस्तू
  • वाक्यात प्रयोग - ताजमहल विश्वातील सर्वोत्तम रचनांपैकी एक आहे.
  • समानार्थी शब्द - कलाकृती
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
  • प्रकार - लेख , सर्वोत्कृष्ट कलाकृती , मंगलाचरण , वेदमंत्र , मूळ रचना , ध्रुवपद , गोष्ट
रचना
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीचे स्थानिक वैशिष्ट्य
  • वाक्यात प्रयोग - एखाद्या गीताच्या रचनेविषयी संगीतकारच चांगले सांगू शकतो.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - स्वरूप
रचना
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - लोकांची किंवा वस्तूंची असलेली व्यवस्था किंवा घटकस्वरूपात असलेला क्रम
  • वाक्यात प्रयोग - सुरक्षात्मक रचनेचा भेद जाणणे कठीण आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - समूह
रचना
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - गोष्टींना विशिष्ट रीतीने ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - इथल्या सामानाची मांडणी जरा बदलली की आणखी जागा होईल
  • समानार्थी शब्द - मांडणी
  • लिंग - स्त्रीलिंग
रचना
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बनवण्याची किंवा घडवण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - पुराणांनुसार सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे.
  • समानार्थी शब्द - निर्मिती , सर्जन , सृजन , निर्माण
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - उत्पादन
  • प्रकार - टाकणे , शब्दरचना , पेंटिंग , साहित्य रचना , पुनर्निर्माण , वास्तू निर्मिती
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design