मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
रक्षक
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - रक्षण करणारा
  • वाक्यात प्रयोग - सीमेचे रक्षक जवान घुसखोरांना रोखण्यात यशस्वी झाले.
  • समानार्थी शब्द - रक्षणकर्ता
रक्षक
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - राखण करणारी व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - देव सर्वांचा रक्षक आहे.
  • समानार्थी शब्द - त्राता , रक्षणकर्ता , तारणहार , तारक
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - व्यक्ती
  • प्रकार - अंगरक्षक , रक्षक , कोशरक्षक , सीमा संरक्षक
रक्षक
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - अशी व्यक्ती जी लहान मुली समवेत किंवा स्त्रीसमावेत तिच्या रक्षणार्थ सार्वजनिक ठिकाणीदेखील जाते
  • वाक्यात प्रयोग - अनुराधाला दोन अंगरक्षक आहेत.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - रक्षक
रक्षक
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - अशी व्यक्ती जी बालक, स्त्रिया किंवा जे स्वतःचे संरक्षण करू शकत नाही अशा व्यक्तीचे संरक्षण करते
  • वाक्यात प्रयोग - त्यांच्या घरी दोन रक्षक आहेत.
  • समानार्थी शब्द - सुरक्षारक्षक
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - व्यक्ती
रक्षक
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - रक्षा करणारा
  • वाक्यात प्रयोग - त्यान रक्षात्मक औषधांचे सेवन केले.
  • समानार्थी शब्द - रक्षात्मक
रक्षक
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - घराचे रक्षण करण्यासाठी नेमलेली व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - पहारेकरी रात्रभर जागा होता.
  • समानार्थी शब्द - पहारेकरी , संरक्षक
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पहारेकरी
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design