Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
रक्षक
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
रक्षण करणारा
वाक्यात प्रयोग -
सीमेचे रक्षक जवान घुसखोरांना रोखण्यात यशस्वी झाले.
समानार्थी शब्द -
रक्षणकर्ता
परिवर्तित संज्ञा -
व्यक्ती
रक्षक
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
राखण करणारी व्यक्ती
वाक्यात प्रयोग -
देव सर्वांचा रक्षक आहे.
समानार्थी शब्द -
त्राता
,
रक्षणकर्ता
,
तारणहार
,
तारक
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
व्यक्ती
प्रकार -
अंगरक्षक
,
रक्षक
,
कोशरक्षक
,
सीमा संरक्षक
रक्षक
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
अशी व्यक्ती जी लहान मुली समवेत किंवा स्त्रीसमावेत तिच्या रक्षणार्थ सार्वजनिक ठिकाणीदेखील जाते
वाक्यात प्रयोग -
अनुराधाला दोन अंगरक्षक आहेत.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
रक्षक
रक्षक
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
अशी व्यक्ती जी बालक, स्त्रिया किंवा जे स्वतःचे संरक्षण करू शकत नाही अशा व्यक्तीचे संरक्षण करते
वाक्यात प्रयोग -
त्यांच्या घरी दोन रक्षक आहेत.
समानार्थी शब्द -
सुरक्षारक्षक
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
व्यक्ती
रक्षक
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
रक्षा करणारा
वाक्यात प्रयोग -
त्यान रक्षात्मक औषधांचे सेवन केले.
समानार्थी शब्द -
रक्षात्मक
परिवर्तित संज्ञा -
काम
,
गोष्ट
,
अवस्था
और देखे -
रक्षण
रक्षक
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
घराचे रक्षण करण्यासाठी नेमलेली व्यक्ती
वाक्यात प्रयोग -
पहारेकरी रात्रभर जागा होता.
समानार्थी शब्द -
पहारेकरी
,
संरक्षक
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
पहारेकरी