मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
योग्य
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - पाहिजे तसा
  • वाक्यात प्रयोग - योग्य परिश्रम केल्यास यश हमखास मिळते.
  • समानार्थी शब्द - उचित , माफक , यथायोग्य
योग्य
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे काम करण्याची क्षमता असणारा
  • वाक्यात प्रयोग - हे काम करण्यासाठी ही व्यक्ती योग्य आहे
  • समानार्थी शब्द - लायक , समर्थ , सक्षम , पात्र
योग्य
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट एखाद्या बाबद होणे वा करणे योग्य आहे असा
  • वाक्यात प्रयोग - हे काम शिक्षा करण्याच्या योग्य आहे
  • समानार्थी शब्द - लायक
योग्य
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - चुकीचे नाही असे
  • वाक्यात प्रयोग - तुझे बोलणे योग्य आहे
  • समानार्थी शब्द - बरोबर , ठीक , रास्त , वाजवी
योग्य
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - मागच्या पुढच्या वा सभोवतालच्या गोष्टी,घटनांशी जुळणारा
  • वाक्यात प्रयोग - कोणत्याही परिस्थितीत सुसंगत वागणे हे एक कौशल्य आहे.
  • समानार्थी शब्द - सुसंगत , उचित , साजेसा , अनुरूप
योग्य
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - सर्व बाजूने योग्य असा
  • वाक्यात प्रयोग - ग्रामीण विकासासाठी समुचित तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे.
  • समानार्थी शब्द - समुचित , उचित , न्याय्य , रास्त
योग्य
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - अर्थाला अनुसरणारा
  • वाक्यात प्रयोग - ही व्याख्या अन्वर्थक नाही.
  • समानार्थी शब्द - अन्वर्थक , समर्पक , चपखल , अर्थानुसारी
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design