मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
मिश्रण
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - दो किंवा दोनापेक्षा अधिक वस्तूंचे एकमेकांत मिसळण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - दुकानदाराला धान्यात खड्यांचे मिश्रण करताना पकडले.
  • समानार्थी शब्द - मिसळ , भेसळ , सरमिसळ , संगम
  • एक तरह का - काम
मिश्रण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकांत कोणत्याही प्रमाणात मिसळल्यानंतर तयार होणारा पदार्थ
  • वाक्यात प्रयोग - दही व पाणी ह्यांच्या मिश्रणाने ताक बनते.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - पदार्थ
  • प्रकार - धूप , गॅसोलीन , गॅस
मिश्रण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - अनेक औषधींना एकत्र करून एक औषध तयार करण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - वैद्यबुवा मिश्रण बनवित आहेत.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
मिश्रण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एका पदार्थाचे दुसर्‍या पदार्थात विरघळून तयार होणारा पदार्थ
  • वाक्यात प्रयोग - त्याने मीठ आणि पाण्याचे मिश्रण फेकून दिले.
  • समानार्थी शब्द - घोळ
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - पदार्थ
मिश्रण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एकत्र करण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - अनेक औषधांच्या मिश्रणाने च्यवनप्राश बनते
  • समानार्थी शब्द - एकत्रीकरण
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design