मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
मांडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - प्रस्तुत करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपले विचार सभेसमोर मांडले.
  • समानार्थी शब्द - सादर करणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - उपलब्ध करून देणे
मांडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - बुद्धीबळ इत्यादी खेळण्यासाठी पट अंथरणे
  • वाक्यात प्रयोग - त्या बुद्धीबळपटूने पट मांडला.
  • एक तरह का - अंथरणे
मांडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - व्यवस्थित, जागच्या जागी ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - दुकानदाराने सामान नीट लावले.
  • समानार्थी शब्द - लावणे
  • एक तरह का - ठेवणे
  • प्रकार - रचणे
मांडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट इतरांच्या सन्मुख ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - तो चित्राद्वारे आपले विचार अभिव्यक्त करतो
  • समानार्थी शब्द - अभिव्यक्त करणे , सांगणे , व्यक्त करणे , प्रकट करणे
  • एक तरह का - सांगणे
  • प्रकार - गाणे , प्रकाशात आणणे , उघड करणे , प्रतिपादणे , वक्तव्य करणे , भावना व्यक्त करणे , गुंफणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design