मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
गाणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - ताल व स्वरांच्या नियमानुसार कंठातून ध्वनी काढणे
  • वाक्यात प्रयोग - स्पर्धेत एक लहान मुलगी छान गायली
  • एक तरह का - अभिव्यक्त करणे
  • प्रकार - गाणे , भजन करणे , किर्तन करणे , गुणगुणणे , नाचणेगाणे
गाणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - गाणे म्हणण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - आज आम्ही आशा भोसलेचे गाणे ऐकायला जाणार आहोत
  • समानार्थी शब्द - गायन
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
  • प्रकार - टप्पा , मुजरा
गाणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - गायले जाणार्‍या वा गाता येईल अशा शब्दांचा विशिष्ट रचनेचा समूह
  • वाक्यात प्रयोग - देशभक्तीपर गीत ऐकून आमचे डोळे पाणावले
  • समानार्थी शब्द - गीत
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
  • प्रकार - अंगाई , फाग , कव्वाली , बारहमासा , यशोगान , गुणगान , झूमर
गाणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - मधूर स्वर काढणे
  • वाक्यात प्रयोग - बागेत कोकिळा गात आहे.
  • एक तरह का - बोलणे
  • प्रकार - आलाप घेणे
गाणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याची प्रशंसा किंवा स्तुतीचे गीत गाणे
  • वाक्यात प्रयोग - शाहीर पोवाडा गात आहे.
  • एक तरह का - गाणे
गाणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - अनावश्यक विस्तृत वृत्तांत
  • वाक्यात प्रयोग - आता तुम्ही तुमचे रामायण बंद करा.
  • समानार्थी शब्द - रामायण , भारूड , पुराण , चर्‍हाट , पाल्हाळ
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - वर्णन
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design