Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
मंद
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
ज्याचा वेग कमी आहे असा
वाक्यात प्रयोग -
मंद वारा वाहत होता.
समानार्थी शब्द -
धिमा
,
संथ
,
हळू
मंद
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
प्रबळ नसलेला
वाक्यात प्रयोग -
माझी बुद्धि मंद आहे.
समानार्थी शब्द -
दुर्बळ
,
दुर्बल
मंद
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
ज्याचा वेग कमी झाला आहे असा
वाक्यात प्रयोग -
मंद वारा वाहत होता.
समानार्थी शब्द -
धीमा
,
संथ
,
हळू
,
संथगती
मंद
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
एखादे गुण, योग्यता, कौशल्य इत्यादीतील असलेली कमतरता
वाक्यात प्रयोग -
ते गणितातील मंद विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
समानार्थी शब्द -
कच्चा
मंद
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
जो आपला प्रभाव हळूहळू दाखवतो तो
वाक्यात प्रयोग -
अमली पदार्थ मंद विषाचे काम करतात.
मंद
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
प्रखर नाही असा (प्रकाश)
वाक्यात प्रयोग -
खोलीत समईचा मंद प्रकाश पसरला होता.
समानार्थी शब्द -
मिणमिणता
मंद
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
धार नसलेला वा धार गेलेला
वाक्यात प्रयोग -
या सुरीने काहीही कापले जाणार नाही,कारण ती बोथट आहे
समानार्थी शब्द -
बोथट
,
बिनधारेचा
,
घासकाटू
,
घासकटाऊ
मंद
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा
वाक्यात प्रयोग -
मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
समानार्थी शब्द -
मूर्ख
,
बावळा
,
बावळट
,
अज्ञानी
,
मूढ