मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
मंद
विशेषण
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - ज्याचा वेग कमी आहे असा
  • वाक्यात प्रयोग - मंद वारा वाहत होता.
  • समानार्थी शब्द - धिमा , संथ
मंद
विशेषण
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - प्रबळ नसलेला
  • वाक्यात प्रयोग - माझी बुद्धि मंद आहे.
  • समानार्थी शब्द - दुर्बळ , दुर्बल
मंद
विशेषण
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - ज्याचा वेग कमी झाला आहे असा
  • वाक्यात प्रयोग - मंद वारा वाहत होता.
  • समानार्थी शब्द - धीमा , संथ
मंद
विशेषण
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखादे गुण, योग्यता, कौशल्य इत्यादीतील असलेली कमतरता
  • वाक्यात प्रयोग - ते गणितातील मंद विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
  • समानार्थी शब्द - कच्चा
मंद
विशेषण
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - जो आपला प्रभाव हळूहळू दाखवतो तो
  • वाक्यात प्रयोग - अमली पदार्थ मंद विषाचे काम करतात.
मंद
विशेषण
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - प्रखर नाही असा (प्रकाश)
  • वाक्यात प्रयोग - खोलीत समईचा मंद प्रकाश पसरला होता.
  • समानार्थी शब्द - मिणमिणता
मंद
विशेषण
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - धार नसलेला वा धार गेलेला
  • वाक्यात प्रयोग - या सुरीने काहीही कापले जाणार नाही,कारण ती बोथट आहे
  • समानार्थी शब्द - बोथट , बिनधारेचा
मंद
विशेषण
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा
  • वाक्यात प्रयोग - मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
  • समानार्थी शब्द - मूर्ख , बावळा , बावळट
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design