मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बांधणी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बांधण्याचे साधन
  • वाक्यात प्रयोग - नाडी, दोरा इत्यादी बांधणी आहेत.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
  • प्रकार - मायाजाळ , चिमटा
बांधणी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बांधण्याची पद्धत
  • वाक्यात प्रयोग - ह्या घराची बांधणी मजबूत आहे.
  • समानार्थी शब्द - बांधकाम
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - क्रिया
  • प्रकार - चुणी , शरीरयष्टी , चुळका , आधारभूत संरचना
बांधणी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बांधणीचे काम ज्यावर केले आहे असे कापड
  • वाक्यात प्रयोग - राजस्थानात गडद रंगातील बांधणी फक्त विवाहित स्त्रीनेच वापरावी असा संकेत आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - कापड
बांधणी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - वस्त्राला विशिष्टप्रकारे गाठी मारून रंगवण्याची कला
  • वाक्यात प्रयोग - पाटोला व बांधणी हे भारतीय परंपरागत रंगारी कामातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकार मानले जातात.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - कला
बांधणी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बांधण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - विमानवाहू नौकेची बांधणी वर्षभरात सुरू.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design