मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बडबड
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - काहीतरी वेड्यासारखे असे निरर्थक भाषण
  • वाक्यात प्रयोग - मूर्ख माणसांची काम सोडून सतत बडबड चाललेली असते.
  • समानार्थी शब्द - बकबक , वटवट , टकळी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - अभिव्यक्ती
बडबड
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - उगाचच निरर्थक असे बोलण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - कुठेही चार लोक जमले की रामरावांची बडबड सुरू होते
  • समानार्थी शब्द - वटवट , बकबक , टकळी , अबरचबर
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - शारीरिक क्रिया
बडबड
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बडबडण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - छोट्या सोनूची बडबड ऐकत रहावेसे वाटते.
  • समानार्थी शब्द - बकबक , वटवट , टकळी , जल्पना
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - क्रिया
बडबड
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - मनातील राग बाहेर काढण्याच्या विचाराने हळूहळू तोंडातून उच्चारले जाणारे अस्पष्ट शब्द
  • वाक्यात प्रयोग - बायकोची बडबड ऐकून तो अजूनच भडकला.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - शब्द
बडबड
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - तोंडातून अस्पष्ट शब्दात काही बोलण्याची किंवा बडबडण्याची क्रिया किंवा भाव
  • वाक्यात प्रयोग - तू तुझी बडबड बंद करशील की मी येथून जाऊ.
  • समानार्थी शब्द - बडबडणे
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - काम
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design