मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बंद
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी वस्तू लपेटणे, बांधणे यासाठीची कपड्याची किंवा प्लॅस्टिकची लांब पट्टी किंवा तुकडा
  • वाक्यात प्रयोग - फ्रॉकला लावलेले रंगीत आणि चमकदार बंद सुंदर दिसत आहेत.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - तुकडा
  • प्रकार - लेस , पट्टा , जरीची फीत
बंद
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - आतील गोष्ट बाहेर येण्यास व बाहेरील आत जाण्यास वाव नाही अशा स्थितीतील
  • वाक्यात प्रयोग - मी काल आलो होतो,पण दार बंद पाहून निघून गेलो.
  • समानार्थी शब्द - लावलेले
बंद
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - अंगरखा, बंडी इत्यादीस बांधण्यासाठी लावलेला कसा
  • वाक्यात प्रयोग - आई मुलीच्या झबल्याचे बंद बांधत आहे.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - धागा , वस्त्र भाग
बंद
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - काही काळ बंद झालेला
  • वाक्यात प्रयोग - बंद काम पुन्हा सुरू केले
  • समानार्थी शब्द - ठप्प , थांबलेला
बंद
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - पिशवी इत्यादी धरण्यासाठी किंवा अडकवण्यासाठी तिच्या वरच्या भागात लावलेली पट्टी
  • वाक्यात प्रयोग - ह्या पिशवीचा बंद तुटला आहे.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
बंद
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - जोडे बांधायची दोरी
  • वाक्यात प्रयोग - बंद पायात अडकून तो पडला.
  • समानार्थी शब्द - नाडी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - दोरी
बंद
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - जिथे लोकांना येण्याजाण्यास मनाई आहे असा
  • वाक्यात प्रयोग - बंद किल्ल्याजवळून लोक माघारी फिरत होते.
बंद
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याची क्रिया पूर्णपणे थांबली किंवा थांबवली गेली आहे असा
  • वाक्यात प्रयोग - बाबा बंद मशीन दुरूस्त करायला गेले आहेत.
बंद
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - जिथे एखादे कार्य स्थायी किंवा अस्थायीपणे थांबवले किंवा स्थगित केले गेले आहे असा
  • वाक्यात प्रयोग - रात्री नऊची बंद दुकाने सकाळी दहा वाजता उघडतात.
बंद
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यांच्याशी देवाणघेवाणीचे व्यवहार संपले आहेत असा
  • वाक्यात प्रयोग - त्यांच्यातील बंद व्यवहार पुन्हा सुरू झाले.
बंद
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बांधण्याचे साधन
  • वाक्यात प्रयोग - त्याने पिशवी दोरीने आवळली.
  • समानार्थी शब्द - दोरी , फीत
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
  • प्रकार - बंद
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design