मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पळवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पळण्यास भाग पाडणे
  • वाक्यात प्रयोग - शिक्षकांनी सराव करून घेताना आम्हाला खूप पळवले
  • समानार्थी शब्द - धाववणे
  • एक तरह का - करून_घेणे
  • प्रकार - पळविणे , बिचकावणे
पळवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पळविण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे
  • वाक्यात प्रयोग - शिक्षकाने विद्यार्थ्यांना मैदानात पळवले.
  • समानार्थी शब्द - पळविणे
  • एक तरह का - करून_घेणे
पळवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणाहून एखादा बाजूला होईल किंवा पळून जाईल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - भारतीय जवानांनी शत्रूला पळवून लावले.
  • समानार्थी शब्द - पळविणे , पिटाळणे , पिटळणे
  • एक तरह का - पळवणे
  • प्रकार - पळवून लावणे
पळवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या कामासाठी घाईत पाठविणे
  • वाक्यात प्रयोग - काकूने रोहनला सामान आणण्यासाठी कित्येक वेळा बाजारात पळविले.
  • समानार्थी शब्द - पळविणे
  • एक तरह का - पाठवणे
पळवणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - परस्त्रीस पळवून नेणे
  • वाक्यात प्रयोग - ठेकेदाराने मजुराच्या बायकोला पळविले.
  • समानार्थी शब्द - पळविणे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम करणे
पळवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पळवण्याचे काम दुसर्‍याकडून करवून घेणे
  • वाक्यात प्रयोग - शेतकर्‍याने शेतात घुसलेल्या जनावरांना गड्यांकडून पळविले.
  • समानार्थी शब्द - पळविणे
  • एक तरह का - करून_घेणे
पळवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या स्त्रीला परपुरूषाबरोबर पळविणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने रंगीच्या मुलीला जमालूच्या मुलाबरोबर पळविले.
  • समानार्थी शब्द - पळविणे
  • एक तरह का - करून_घेणे
पळवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे
  • वाक्यात प्रयोग - देवदत्ताने माझी छत्री चोरली.
  • समानार्थी शब्द - चोरणे , लांबवणे
  • एक तरह का - घेणे
  • प्रकार - अपहरण करणे , घरफोडी करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design