मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पण
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट ह्यात अंतर्भूत आहे हे दर्शविणारा संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय
  • वाक्यात प्रयोग - आज माझीदेखील परीक्षा आहे.
  • समानार्थी शब्द - देखील , सुद्धा , ही
पण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - द्यूतात लावलेली रक्कम वा जिन्नस
  • वाक्यात प्रयोग - शकुनीने द्यूतातील पण म्हणून पांडवांचे राज्य जिंकले
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - धन
पण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - अमुक गोष्ट मी करीनच किंवा करणार नाही असे एखाद्याने ठासून केलेले विधान
  • वाक्यात प्रयोग - रामने आयुष्यभर गरीबांची सेवा करण्याच्या प्रतिज्ञेचे पालन केले
  • समानार्थी शब्द - प्रतिज्ञा
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - काम
  • प्रकार - भीष्मप्रतिज्ञा
पण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीच्या घडण्या वा खरेखोटेपणाच्या शक्यतेविषयी केलेले व ज्याच्या सिद्धतेवर ते करणार्‍यांचा जयपराजय वा काही मिळणे वा द्यावे लागणे अवलंबून असते ते विधान
  • वाक्यात प्रयोग - तिने माझ्याशी पैज लावली
  • समानार्थी शब्द - पैज , होड
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काम
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design