मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पक्का
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - पूर्णपणे असलेला
  • वाक्यात प्रयोग - महेश पक्का चालू माणूस आहे.
पक्का
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - अगदी ठरून गेलेला
  • वाक्यात प्रयोग - आमचे सहलीला जायचे पक्के झाले आहे
  • समानार्थी शब्द - निश्चित , नक्की
पक्का
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - धुतल्यावर व उन्हात न उडणारा किंवा लवकर न पुसला जाणार (रंग)
  • वाक्यात प्रयोग - त्याने पक्क्या रंगाने शेला रंगवला.
पक्का
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - प्रमाणांनी सिद्ध झालेला व जो सत्य किंवा बरोबर असण्यात काहीही संदेह नाही असा (कथन किंवा गोष्ट)
  • वाक्यात प्रयोग - त्याने मला पक्की महितती दिली आहे.
पक्का
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - भाजून मजबूत केलेला
  • वाक्यात प्रयोग - तो पक्क्या विटांचे घर बांधत आहे.
पक्का
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - वीट, रेती, सिमेंट, चुना इत्यादीने बनलेला
  • वाक्यात प्रयोग - ह्या योजनेनुसार सरकार गरीबांना पक्की घरे बनवून देणार आहेत.
पक्का
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - सहजासहजी मोडता येत नाही असा
  • वाक्यात प्रयोग - त्याला गाढ झोप लागली.
  • समानार्थी शब्द - गाढ
पक्का
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - तुटणार नाही असा
  • वाक्यात प्रयोग - मी ह्या न तुटणार्‍या दोर्‍यात आता मणी घालते.
  • समानार्थी शब्द - न_तुटणारा
पक्का
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - दृढ असलेला किंवा सहज मोडता येणार नाही असा
  • वाक्यात प्रयोग - हे घर मजबूत आहे.
  • समानार्थी शब्द - मजबूत , भक्कम , सबळ , सबल
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design