Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
पक्का
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
पूर्णपणे असलेला
वाक्यात प्रयोग -
महेश पक्का चालू माणूस आहे.
परिवर्तित संज्ञा -
व्यक्ती
पक्का
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
अगदी ठरून गेलेला
वाक्यात प्रयोग -
आमचे सहलीला जायचे पक्के झाले आहे
समानार्थी शब्द -
निश्चित
,
नक्की
परिवर्तित संज्ञा -
क्रिया
,
अवस्था
और देखे -
ठरावीक
पक्का
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
धुतल्यावर व उन्हात न उडणारा किंवा लवकर न पुसला जाणार (रंग)
वाक्यात प्रयोग -
त्याने पक्क्या रंगाने शेला रंगवला.
परिवर्तित संज्ञा -
रंग
पक्का
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
प्रमाणांनी सिद्ध झालेला व जो सत्य किंवा बरोबर असण्यात काहीही संदेह नाही असा (कथन किंवा गोष्ट)
वाक्यात प्रयोग -
त्याने मला पक्की महितती दिली आहे.
परिवर्तित संज्ञा -
उक्ती
पक्का
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
भाजून मजबूत केलेला
वाक्यात प्रयोग -
तो पक्क्या विटांचे घर बांधत आहे.
परिवर्तित संज्ञा -
मानवनिर्मित वस्तू
पक्का
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
वीट, रेती, सिमेंट, चुना इत्यादीने बनलेला
वाक्यात प्रयोग -
ह्या योजनेनुसार सरकार गरीबांना पक्की घरे बनवून देणार आहेत.
पक्का
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
सहजासहजी मोडता येत नाही असा
वाक्यात प्रयोग -
त्याला गाढ झोप लागली.
समानार्थी शब्द -
गाढ
परिवर्तित संज्ञा -
गोष्ट
,
क्रिया
पक्का
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
तुटणार नाही असा
वाक्यात प्रयोग -
मी ह्या न तुटणार्या दोर्यात आता मणी घालते.
समानार्थी शब्द -
न_तुटणारा
परिवर्तित संज्ञा -
क्रिया
,
अवस्था
और देखे -
तुटणे
पक्का
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
दृढ असलेला किंवा सहज मोडता येणार नाही असा
वाक्यात प्रयोग -
हे घर मजबूत आहे.
समानार्थी शब्द -
मजबूत
,
भक्कम
,
सबळ
,
सबल
परिवर्तित संज्ञा -
गोष्ट