मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
नाटक
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - रंगमंचावर पात्रांचा अभिनय,नेपथ्य इत्यादिंच्या आधारे केलेले कथानकाचे व आशयाचे सादरीकरण
  • वाक्यात प्रयोग - गणेशोत्सवात मुलांनी एक ऐतिहासिक नाटक बसवले.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - प्रदर्शन
  • प्रकार - नाटिका , नृत्यनाट्य , एकल नाट्य , ईहामृग , ऑपेरा
नाटक
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - साहित्यातील एक प्रकार
  • वाक्यात प्रयोग - शॉने वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी पहिले नाटक लिहिले.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - दृश्यकाव्य
  • प्रकार - शोकान्तिका , नाटिका , सुखात्मिका , एकांकिक
नाटक
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याला फसविण्यासाठी धारण केलेले रुप किंवा केले जाणारे काम
  • वाक्यात प्रयोग - तो आजारी असण्याचं नाटक करतोय.
  • समानार्थी शब्द - ढोंग , सोंग
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
नाटक
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - खोटी बतावणी
  • वाक्यात प्रयोग - लहान मुले शाळेत न जाण्यासाठी खूप ढोंगबाजी करतात.
  • समानार्थी शब्द - ढोंगबाजी , ढोंगीपणा , सोंगढोंग
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - वागणूक
नाटक
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी सांगितलेली खोटी सबब
  • वाक्यात प्रयोग - तो आजारी असल्याचा बहाणा करून घरी राहिला
  • समानार्थी शब्द - बहाणा , ढोंग , बतावणी , मिष
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - उक्ती
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design