Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
दावा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या गोष्टीवर अधिकार सांगण्याचा व्यापार
वाक्यात प्रयोग -
मुलीसुद्धा आपल्या वडलांच्या संपत्तीवर दावा सांगू शकतात.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
काम
दावा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
न्याय मिळवण्याकरता, हक्क प्रस्थापित करण्याकरता दिवाणी कोर्टात चालवलेला खटला
वाक्यात प्रयोग -
प्रियंवदेच्या मृत्यूपत्राविरूद्ध बिडलाने कोर्टात दावा लावला.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
खटला
दावा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
ठामपणे सांगणे
वाक्यात प्रयोग -
स्विस वेज्ञानिक पॅरासेल्सस ह्यांनी लोहचुंबकात रोगनिवारक गुण असल्याचा दावा केला.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
उक्ती
दावा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
न्याय मिळवण्याकरता न्यायालयात केलेला दावा
वाक्यात प्रयोग -
रामने आपल्या मालकाविरुद्ध खटला दाखल केला
समानार्थी शब्द -
खटला
,
कज्जा
,
फिर्याद
,
अभियोग
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
काम
प्रकार -
फौजदारी
,
दावा
,
दिवाणी खटला
दावा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्याबद्दल मनात घर करून बसलेली अपकाराची तीव्र भावना
वाक्यात प्रयोग -
त्याने माझ्याशी उगाचच वैर धरले
समानार्थी शब्द -
वैर
,
शत्रुत्व
,
दुश्मनी
,
वैमनस्य
,
वैरभाव
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
अवस्था
प्रकार -
हाडवैर
,
कडवटपणा
,
जातिद्वेष
,
वंशपरंपरागत वैर