Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
त्रास
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती
वाक्यात प्रयोग -
मुलांचे संगोपन नीट व्हावे म्हणून तिला खूप दुःखे सोसावी लागली
समानार्थी शब्द -
दुःख
,
पीडा
,
कष्ट
,
ताप
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
मनःस्थिती
प्रकार -
खेद
,
विषाद
,
मनस्ताप
,
शोक
,
दुःखातिरेक
,
शरीरभोग
,
यातना
त्रास
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
आजारपणामुळे होणारी पीडा
वाक्यात प्रयोग -
त्याला दम्याचा त्रास आहे.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
दुःख
त्रास
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
त्रास देण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
त्यांच्या जाचाला कंटाळून नीता घर सोडून गेली.
समानार्थी शब्द -
जाच
,
अत्याचार
,
छळ
,
छळणूक
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
अनैतिक_कार्य
त्रास
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
कंटाळण्याची स्थिति किंवा भाव
वाक्यात प्रयोग -
संमेलनात दिवसभर व्याख्याने ऐकून वीट आलाय, चला कुठेतरी फिरून येऊ.
समानार्थी शब्द -
वीट
,
कंटाळा
,
उबक
,
उबग
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
मनःस्थिती
त्रास
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
ज्यात कोणतेही काम करणे त्रासदायक ठरते अशी प्रतिकूल परिस्थिती
वाक्यात प्रयोग -
उन्हाळ्याच्या दिवसात वीज गेल्याने सर्वांचीच गैरसोय होते.
समानार्थी शब्द -
गैरसोय
,
अडचण
,
असुविधा
,
कुचंबणा
,
हाल
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
अवस्था
प्रकार -
उचापत