मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
अडचण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - व्यवहार करताना कशामुळेतरी आपले काम अडण्याची अवस्था किंवा भाव
  • वाक्यात प्रयोग - महत्त्वाच्या गोष्टी हरवल्याने अडचणीत सापडलो.
  • समानार्थी शब्द - पंचाईत , पंचायत
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - अवस्था
  • प्रकार - संकट
अडचण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - व्यवहारात बाधा आणणारी वा त्रासदायक गोष्ट
  • वाक्यात प्रयोग - तुमची अडचण सोडविण्याचा आपण प्रयत्न करुया.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - अवस्था
अडचण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती
  • वाक्यात प्रयोग - सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला
  • समानार्थी शब्द - अडथळा , अवरोध , आडकाठी , व्यत्यय
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - अमूर्त वस्तू
  • प्रकार - अटकाव , बोबडी , हस्तक्षेप
अडचण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यात कोणतेही काम करणे त्रासदायक ठरते अशी प्रतिकूल परिस्थिती
  • वाक्यात प्रयोग - उन्हाळ्याच्या दिवसात वीज गेल्याने सर्वांचीच गैरसोय होते.
  • समानार्थी शब्द - गैरसोय , असुविधा , कुचंबणा , हाल
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - अवस्था
  • प्रकार - उचापत
अडचण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याची सोडवणूक करणे अवघड असते अशी प्रतिकूल परिस्थिती
  • वाक्यात प्रयोग - विकसित राष्ट्रांना मागासलेल्या देशांचे प्रश्न सोडवण्यात रस नाही.
  • समानार्थी शब्द - प्रश्न , समस्या , पेच , गुंता
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - विचारणीय विषय
  • प्रकार - वाद , यक्षप्रश्न
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design