मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
तपासणी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - तपासण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - चिकित्सकाने रक्ताची तपासणी केली.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
  • प्रकार - शवविच्छेदन , परीक्षण , तपासणी
तपासणी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - चिकित्सकाद्वारे रोगाचा तपास लावण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - ह्या रोग्याची तपासणी एक खूप मोठा चिकित्सक करत आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - तपासणी
तपासणी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - खासकरून एखाद्या रोगाचे कारण जाणण्यासाठी शारीरिक द्रव्यांची तपासण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - मला रक्ताची तपासणी करायची आहे.
  • समानार्थी शब्द - परीक्षण , परीक्षा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - तपासणी
तपासणी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी वस्तू किंवा व्यक्तीकडून काम व्यवस्थित होते की नाही किंवा जसे व्हावयास हवे तसे होते की नाही ह्या गोष्टीचे निरिक्षण
  • वाक्यात प्रयोग - नवीन गाडीचे परीक्षण चालू आहे.
  • समानार्थी शब्द - परीक्षण , पारख
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - तपासणी
तपासणी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम
  • वाक्यात प्रयोग - तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
  • समानार्थी शब्द - चौकशी , तपास , शोध , निरीक्षण
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design