मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
टक्कर
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट दुसरीवर किंवा दोन गोष्टी एकमेकांवर आदळण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - बस आणि ट्रकच्या टक्करमध्ये दहा लोक घायाळ झाली
  • समानार्थी शब्द - धडक
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - क्रिया
टक्कर
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बळाची परीक्षा, मनोरंजन, व्यायाम इत्यादीसाठी दोन प्राण्यांची आपापसात मस्तक किंवा डोक्याने एकमेकांवर प्रहार करण्याची किंवा धक्का देण्याची क्रिया किंवा भाव
  • वाक्यात प्रयोग - एका टकरेतच प्रतिस्पर्धी खाली पडला.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - काम , भाव
  • प्रकार - ठो
टक्कर
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - लहान मुलांचा आपल्या कपाळाने दुसर्‍याच्या कपाळावर हळूच आघात करण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - बाळ ठो करायला शिकला.
  • समानार्थी शब्द - ठो
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - टक्कर
टक्कर
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - शत्रू, संकट, प्रतिकूलता इत्यादींवर मात करण्यासाठी केला जाणारा प्रयत्न
  • वाक्यात प्रयोग - तिने मोठ्या धीराने परिस्थितीशी झुंज दिली
  • समानार्थी शब्द - झुंज , लढा , संघर्ष , सामना , मुकाबला
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - प्रयत्न
  • प्रकार - जीवन संघर्ष
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design