Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
चौकट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
दार,खिडकी वा तसबीरीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून, जखडून बनविलेला चौकोनाकृती
वाक्यात प्रयोग -
या तसबिरीसाठी सोनेरी चौकट करायला हवी
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
फ्रेम
चौकट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
दार,खिडकीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून,जखडून बनविलेली चौकोनाकृती
वाक्यात प्रयोग -
सुतार दाराची चौकट लावत आहे.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
फ्रेम
चौकट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
तसबीर, चष्मा इत्यादींच्या काचेचा आधार
वाक्यात प्रयोग -
माझ्या चष्म्याची चौकट गोलसर आहे.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
पात्र
चौकट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण
वाक्यात प्रयोग -
ह्या डावात चौकट हुकूम आहे."
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू
चौकट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
चार तुकडे जोडून सांधून केलेली चौकोनाकृती
वाक्यात प्रयोग -
तो चौकटीला रंग काढत आहे.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
फ्रेम
प्रकार -
घोडा
चौकट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
चारही बाजूंनी बंदिस्त करणारी वा मर्यादा घालणारी गोष्ट
वाक्यात प्रयोग -
त्याचे वर्तन कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
गोष्ट
चौकट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण
वाक्यात प्रयोग -
ह्या डावात चौकट हुकूम आहे.
लिंग -
स्त्रीलिंग