मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चौकट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - दार,खिडकी वा तसबीरीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून, जखडून बनविलेला चौकोनाकृती
  • वाक्यात प्रयोग - या तसबिरीसाठी सोनेरी चौकट करायला हवी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - फ्रेम
चौकट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - दार,खिडकीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून,जखडून बनविलेली चौकोनाकृती
  • वाक्यात प्रयोग - सुतार दाराची चौकट लावत आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - फ्रेम
  • का हिस्सा - गणेशपट्टी , उंबरठा
चौकट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - तसबीर, चष्मा इत्यादींच्या काचेचा आधार
  • वाक्यात प्रयोग - माझ्या चष्म्याची चौकट गोलसर आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - पात्र
चौकट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण
  • वाक्यात प्रयोग - ह्या डावात चौकट हुकूम आहे."
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
चौकट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चार तुकडे जोडून सांधून केलेली चौकोनाकृती
  • वाक्यात प्रयोग - तो चौकटीला रंग काढत आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - फ्रेम
  • प्रकार - घोडा
चौकट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चारही बाजूंनी बंदिस्त करणारी वा मर्यादा घालणारी गोष्ट
  • वाक्यात प्रयोग - त्याचे वर्तन कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - गोष्ट
चौकट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण
  • वाक्यात प्रयोग - ह्या डावात चौकट हुकूम आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design