मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चुणी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - वस्त्रावर पडलेली चुणी
  • वाक्यात प्रयोग - "इस्त्रीकरून त्याने चुण्या काढल्या.
  • समानार्थी शब्द - सुरकुती , चूण , वळी , वळकटी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - बांधणी
  • प्रकार - चुणी
चुणी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - लहान माणिक हिरा इत्यादी
  • वाक्यात प्रयोग - सिंहासनावर खूप चुण्या लागल्या आहेत.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - कण
चुणी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - काही कण्या मिसळलेला भरड कोंडा
  • वाक्यात प्रयोग - चुणी गुरांना खायला देतात.
  • समानार्थी शब्द - चूर्ण
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - चूर्ण
चुणी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - चुणीदार विजार घातल्यावर टाचेच्या वर येणार्‍या चुण्यांपैकी प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - ह्या चुणीदार विजारीला खूप चुण्या येतात.
  • समानार्थी शब्द - चूडी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - चुणी
चुणी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - साडी, धोतर इत्यादी कपडे नेसत असताना कपड्यास पाडली जाणारी दुमड
  • वाक्यात प्रयोग - आजोबांच्या धोतराची निरी अगदी व्यवस्थित असते.
  • समानार्थी शब्द - निरी , मिरी , घडी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - घडी
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design